संपूर्ण जागा मधे ISIS ही दहशतवाद पसरवणारी संस्था आहे..जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ह्या संस्थेने दहशतवाद मुळे लोकांना घाबरवले आणि अनेक लोकांवर हल्ले केले आहे..खेळ असो किंवा कुठली मोठी घटना ही संस्था भयचे वातावरण निर्माण करते..जगाच्या पाठीवर कुठले ही मोठे आयोजन असो ISIS मुळे भीती चे सावट असते..2018 साली फिफा कप चे आयोजन होणार असून ह्या करता खूप तयाऱ्या चालू आहे ..मोठे मोठे फुटबॉल पटू ह्या फुटबॉल च्या कुंभ मेळ्यात सामील होतात आणि जगभरात करोडो लोक ह्या खेळांचे प्रक्षेपण पाहतात..त्यातच ISIS ने अर्जेंटिना चे प्रमुख फुटबॉलर मेस्सी चा पोस्टर रिलीज केला आहे ज्यात ते दहशतीत आहे..ISIS चा हा इशारा आहे कि ते पुढे काही भयानक करणार असून जगभरात भय चे वातावरण निर्माण करणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews